शतकमहोत्सव सदर क्र. ९: संस्थेचा रौप्यमहोत्सव ९ जून १९४६ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. ज्या दिवशी संस्थेची स्थापना झाली त्याच दिवशी पार्ले टिळक विदयालय या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना संस्थेने केली. या शाळेची पंचवीस वर्षात झालेली प्रगती व त्यासाठी संस्थेने उचललेली पावले, यामध्ये असणारा विविध […]
Reminiscence
शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य
शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य कुठल्याही संस्थेच्या दृष्टीने पहिली २५ वर्षे अतिशय महत्वाची असतात. या काळात संस्थेचा पाया घातला जातो. तो जेवढा मजबूत तेवढी संस्थेची इमारत स्थिर आणि चिरकाल टिकणारी असते. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन खरोखरच भाग्यवान कि संस्थेचे हीत पाहणारी नि:स्वार्थी, कर्तव्यदक्ष व धडाडीची […]
शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक / शिक्षिका सक्षमता
शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक /शिक्षिका सक्षमता विद्यार्थ्यांच्या /विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये चालणारे विविध उपक्रम तसेच त्यांना शिस्त लागावी म्हणून आखलेल्या योजना आपण सदर ६ मध्ये बघितल्या. ते उपक्रम राबवण्यात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा कोणाचा असेल तर तो मुख्याध्यापक व शिक्षकांचा /शिक्षिकांचा . संस्कारक्षम अशा […]
शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम
शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम सदर क्र. ५ मध्ये आपण औद्योगिक शाखेची विद्यालयात काय व्यवस्था होती तसेच विद्यालयाला सरकारी मान्यता मिळवताना किती अडचणी आल्या ते आपण पाहिले. टिळक विद्यालयाचा विद्यार्थी सतेज बुद्धिमान व स्वावलंबी झाला पाहिजे. विद्यालयाच्या ध्येयानुसार मुलामुलींची बौद्धिक व शारीरिक प्रगती करण्यासाठी सर्व […]
औद्योगिक शिक्षण व सरकारी मान्यता : शतकमहोत्सव सदर क्र.5
शतकमहोत्सव सदर क्र.5: औद्योगिक शिक्षण व सरकारी मान्यता विद्यालयाची स्वतःच्या मालकीची इमारत १९२३ साली झाली आणि मार्च १९२३ पासून शाळेचे वर्ग या नवीन इमारतीत भरण्यास सुरवात झाली. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ह्या शाळेची स्थापना झाली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यावेळच्या संचालक मंडळावर होता. लोकमान्य टिळकांचा बौद्धिक शिक्षणाबरोबरच औद्योगिक शिक्षणावर सुद्धा […]
विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत : शतकमहोत्सव सदर क्र.4
शतकमहोत्सव सदर क्र.4: विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत आपण पाहिले कि सुरवातीला इंग्रजी शाळांचे वर्ग भास्कर भिडे यांच्या घरी तर मराठी शाळांचे वर्ग दादासाहेब पारधी यांच्या घरी भरत असत. थोड्याच अवधीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. पहिल्या वर्षाच्या अखेरीसच शाळेला मिळणारा प्रतिसाद बघून शाळेसाठी एक स्वतःच्या […]
शाळेची सुरवात :शतकमहोत्सव सदर क्र.3
शाळेची सुरवात : शतकमहोत्सव सदर क्र.3 जून ९, १९२१ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय हि मराठी शाळा स्थापन झाली. आद्य संस्थापक श्री भिडे यांच्या बंगल्यातील खोलीमध्ये वर्ग सुरु झाले.सुरवातीला इंग्रजीचे दोन वर्ग तर मराठीचे ३ वर्ग होते.त्यावेळी पाचवी पासून पुढील इयत्ताना इंग्रजी शाळा तर इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेला मराठी शाळा म्हणत. […]
मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2
मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2 १९२१ साली पार्ल्यात वस्ती फार नव्हती. मुलींच्या शिक्षणाची आबाळ होत होती. त्यांच्या शिक्षणाची सोय करण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या तीन धडाडीच्या भगिनींची दखल आपल्याला घ्यावीच लागेल. त्या भगिनी होत्या चंद्राबाई पारधी , कमलाबाई भिडे व गंगाबाई उर्फ बगूताई कुंटे . […]
पार्ले टिळक विद्यालयाचे प्रेरणा स्थान-
पार्ले टिळक विद्यालयाचे प्रेरणा स्थान A learned scholar, a great mathematician, philosopher, teacher and orator, Lokmanya Bal Gangadhar Tilak left for his heavenly abode on 1st August 1920. A group of eminent personalities and other residents of Parle made a commitment that they would continue the great work of Lokmanya […]
विद्यालयाचे उद्घाटन
विद्यालयाचे उद्घाटन पहिल्या सर्वसाधारण सभेच्या मूळ इतिवृत्ताचे छायाचित्र आज मिती जेष्ठ शु ४ गुरुवार शके १८४३ (दिनांक ९ जून १९२१) रोजी सकाळी ८ वाजता पार्ले टिळक विद्यालयाचे उद्घाटन झाले. हस्तपत्रके पाठवून व स्टेशनवर वगैरे चिकटवून विलेपार्ले येथील तमाम लोकांस व काही बाहेरील सभ्य गृहस्थांस या समारंभास निमंत्रणे केली होती. समारंभास […]








