Home » News

News

WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association

“बलशाली भारत होवो”

“बलशाली भारत होवो” पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन व पार्ले टिळक विद्यालय ह्या मराठी शाळेच्या शताब्दी वर्षा निमित्त “बलशाली भारत होवो” हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. पा. टि. वि. अ. परिवारातील शाळा आणि महाविद्यालयांचे अनेक माजी विद्यार्थी सैन्यदलाशी संबंधित असून विविध प्रकारे देशसेवेचे व्रत उत्तमपणे निभावत आहेत. अश्या काही निवडक माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून ‘बलशाली भारत होवो’ या…

पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती ‘ स्मरणिका

पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती’ स्मरणिका पार्ले टिळक विद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाटिवि असोसिएशनने ‘शतकपूर्ती‘ स्मरणिका प्रसिद्ध केली. या स्मरणिकेचे प्रकाशन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. हर्डीकर सर यांच्या हस्ते ९जून२०२१ रोजी झाले. शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांच्या महत्त्वपूर्ण सहभागातून ही स्मरणिका सिद्ध झाली आहे. शाळेच्या शंभर वर्षांच्या रोमहर्षक वाटचालीचा धावता आढावा यात घेण्यात आला आहे. तर अनेक जणांनी…

पार्ले टिळकच्या शिक्षिकांची ‘अभिरूप संसद’

पार्ले टिळकच्या शिक्षिकांची ‘अभिरूप संसद’ देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने ‘अभिरूप संसद’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाटिविअच्या पाच शाळांतील पंधरा शिक्षिका यात सहभागी होत आहेत. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन, प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात आणि त्याचवेळी शालेय शिक्षणात यापुढे मर्यादित स्वरूपात ॲानलाईन माध्यमाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती या कार्यक्रमाद्वारे शासनाला करण्यात येत…

Details of Quarterly Receipt of Foreign Contribution – Quarter: APR,2021-JUN,2021

Details of Quarterly Receipt of Foreign Contribution – Quarter: APR,2021-JUN,2021 Name of the Association: PARLE TILAK VIDYALAYA ASSOCIATION FCRA Registration Number: 083781430 Address of the Association: HANUMAN ROAD VILE PARLE EAST, MUMBAI, Mumbai, Maharashtra, 400057 Financial Year: 2021-2022 Quarter: APR,2021-JUN,2021 Total Amount Received During this quarter: 0.00 (NIL)   Sr. No.        Name of            …

Details of Quarterly Receipt of Foreign Contribution – Quarter: JAN,2021-MAR,2021

Details of Quarterly Receipt of Foreign Contribution – Quarter: JAN,2021-MAR,2021 Name of the Association: PARLE TILAK VIDYALAYA ASSOCIATION FCRA Registration Number: 083781430 Address of the Association: HANUMAN ROAD VILE PARLE EAST, MUMBAI, Mumbai, Maharashtra, 400057 Financial Year: 2020-2021 Quarter: JAN,2021-MAR,2021 Total Amount Received During this quarter: 2499174.00   Sr. No.        Name of              donors…

क्षण कृतज्ञतेचा..क्षण कृतार्थतेचा..!

क्षण कृतज्ञतेचा..क्षण कृतार्थतेचा..! आपण जाणताच पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे हे शताब्दी वर्ष. या वर्षी २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती हा दुग्धशर्करा योग जमून आला होता. या सुयोग्य दिनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने आपल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयातील सर्व गुरूजनांचा तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शतकमहोत्सवी स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. संस्थेच्या १०० वर्षांच्या वाटचालीतील कृतार्थतेच्या या क्षणी संस्थाचालकांनी सर्वांप्रती…

A moment of gratitude.. A moment of Content..!

A moment of gratitude.. A moment of Content..! As you know this is the centenary year of Parle Tilak Vidyalaya Association . This year, the day 23rd July was unique as it marked both, Gurupournima and Lokmanya Tilak Anniversary ! On this auspicious occasion PTVA’s management expressed its gratitude towards the teachers and all staff members. PTVA Management felicitated each…

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन -१०० वा वर्धापनदिन कार्यक्रम

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन -१०० वा वर्धापनदिन कार्यक्रम शतक महोत्सवी वर्षात पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शैक्षणिक कार्याची नोंद भारतीय डाक विभागाने घेतली. संस्थेच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागा मार्फत एक विशेष टपाल पाकिट प्रसिद्ध करण्यात आले.   लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पार्ल्यातील काही देशभक्त नागरिकांनी लोकमान्यांचे कायमस्वरूपी स्मारक निर्माण व्हावे या विचारातून ९ जून १९२१ रोजी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन ह्या शैक्षणिक संस्थेची स्थापना…

भारतीय डाक विभागातर्फे पार्ले टिळकचा गौरव !१०० व्या वर्धापनदिनी होणार विशेष टपाल पाकिटाचे अनावरण !

भारतीय डाक विभागातर्फे पार्ले टिळकचा गौरव ! १०० व्या वर्धापनदिनी होणार विशेष टपाल पाकिटाचे अनावरण ! शतक महोत्सवी वर्षात पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शैक्षणिक कार्याची नोंद भारतीय डाक विभागाने घेतली आहे. संस्थेच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागा मार्फत एक विशेष टपाल पाकिट प्रसिद्ध करण्यात येत आहे . लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पार्ल्यातील काही देशभक्त नागरिकांनी लोकमान्यांचे कायमस्वरूपी स्मारक निर्माण व्हावे या विचारातून…

1
2

9