News And Updates

महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन – दुसरा दिवस

महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन – दुसरा दिवस

महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन -दुसरा दिवस रविवार ७ जाने.२४ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली. दु. ३.३० वा. व्हाईस ॲडमिरल किशोर ठाकरे (निवृत्त) यांचे प्रदर्शन स्थळी आगमन झाले. एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी सलामी देवून पाहुण्यांचे शानदार स्वागत केले. यावेळी ॲडमिरल किशोर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदल […]

Read More

महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस

महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस

महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. पा टि वि अ च्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन एका विषयाची संपूर्ण […]

Read More

“पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .

“पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .

पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .                                  पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य […]

Read More

विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन चा अभिनव उपक्रम

विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन चा अभिनव उपक्रम

विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा अभिनव उपक्रम  स्वतःचे व्यावसायिक नि प्रापंचिक व्याप सांभाळून Ph.D. सारखी अवघड पदवी मिळवणे हे फार कठीण असते. म्हणूनच असे गुरुजन सर्वांच्या आदर आणि कौतुकास पात्र ठरतात. परंतु त्यांचा अभ्यास प्रबंध पुस्तकात बंदीस्त राहतो. तो समाजा पर्यंत पोहचत नाही. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या महाविद्यालयातील कित्येक […]

Read More

दुःखद निधन -प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके (५जून १९६२-३ॲाक्टो.२०२३)

दुःखद निधन -प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके (५जून १९६२-३ॲाक्टो.२०२३)

दुःखद निधन -प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके (५जून १९६२-३ॲाक्टो.२०२३) म.ल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके यांचे आज ३ ॲाक्टो २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, मुलगी , जावई असा परिवार आहे. डॅा. डोके २२ जून १९८७ रोजी डहाणूकर […]

Read More

Dhruvaa Sanskrit Mahotsav

Dhruvaa Sanskrit Mahotsav

Dhruvaa Sanskrit Mahotsav We are delighted to announce the outstanding achievements of our students in the prestigious Dhruvaa Sanskrit Mahotsav, an inter-school and intercollegiate Sanskrit festival organized by the  Sanskrit Department of V.G. Vaze College of Arts, Science, and Commerce (Autonomous). Once again, in the eighth consecutive  year,  our students […]

Read More

पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन

पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन

पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन केले होते. साठ्ये महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने यावेळी विविध योग प्रात्यक्षिके सादर केली गेली. मोठ्या […]

Read More