पार्ले टिळक विद्यालयात किल्ला आणि आकाश कंदील प्रदर्शन आधुनिकतेच्या वाटेवर चालताना आपल्या देदिप्यमान परंपरेचा विसर पडू द्यायचा नाही यासाठी पार्ले टिळक विद्यालय परिवार नेहमीच प्रयत्नशील असतो. पूर्वी दिवाळी जवळ आली की घराच्या अंगणात बालगोपाळ किल्ला बनवत असत. आणि मोठी माणसेही त्यात सामील होत. तसेच दिवाळी म्हटलं की आकाश कंदीलही घरातील हौशी […]
News And Updates
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली ‘पार्ले टिळक विद्यालया’च्या (मराठी शाळा) माजी मुख्याध्यापिका श्रीमती मालविका माधव वाटवे बाई ह्यांना दि. १३/०९/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली. सहस्रबुद्धे सरांच्या निधनानंतर एप्रिल १९९२ पासून बाई शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. शाळेच्या व्यवस्थापनात, शिस्तीत कुठेही उणेपणा येऊ न देण्याचे अवघड काम वाटवे बाईंनी धडाडीने व कौशल्याने […]
Sad demise -Dr. Mrs. Snehlata Deshmukh
Sad demise -Dr. Mrs. Snehlata Deshmukh With profound sadness, we announce that Our beloved and esteemed Director Dr. Mrs. Snehlata Deshmukh has departed for her heavenly abode today morning. She was Honorary Director of Parle Tilak Vidyalaya Association. Dr. Deshmukh’s legacy is marked by her unwavering dedication to education and […]
In conversation with the rising cricket stars of PTVEMS- Raza Mirza and Vedant Gurav.
Parle Tilak Vidyalaya Association’s PTVA’s Sports Academy has fostered a number of exceptional cricketers, two of whom are Raza Mirza from Class X and Vedant Gurav from Class X at Parle Tilak Vidyalaya English Medium School (Secondary Section.) Vedant Vijay Gurav and Raza Mirza were selected to compete in the […]
Dronacharya Award Winner Mallakhamb Player and trainer Ganesh Devrukhkar speaks with PTV students.
Dronacharya Award Winner Mallakhamb Player and trainer Ganesh Devrukhkar speaks with PTV students.
महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन – दुसरा दिवस
महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन -दुसरा दिवस रविवार ७ जाने.२४ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली. दु. ३.३० वा. व्हाईस ॲडमिरल किशोर ठाकरे (निवृत्त) यांचे प्रदर्शन स्थळी आगमन झाले. एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी सलामी देवून पाहुण्यांचे शानदार स्वागत केले. यावेळी ॲडमिरल किशोर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदल […]
महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस
महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. पा टि वि अ च्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन एका विषयाची संपूर्ण […]
“पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .
पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर . पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य […]
Parle Tilak Vidyalaya Association Schools Presents OCEAN EXHIBITION
Parle Tilak Vidyalaya Association Schools Presents OCEAN EXHIBITION Come and witness the creativity and Innovation at PTVA’s 5th Year of exhibition. Do Visit , Open for All .
Parle Tilak Vidyalaya (ICSE) Wins The ‘India School Merit Award 2023’
Parle Tilak Vidyalaya (ICSE) Wins The ‘India School Merit Award 2023’ We are proud to announce that at All India Level, Parle Tilak Vidyalaya (ICSE) has received the prestigious INDIA SCHOOL MERIT AWARD and is Ranked No.11 in India. No.5 in Maharashtra & No.4 in Mumbai under the Category – Top […]