पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन
पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन केले होते. साठ्ये महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने यावेळी विविध योग प्रात्यक्षिके सादर केली गेली. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या देखण्या समारंभात साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा माधव राजवाडे यांच्यासह अनेक शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.




