WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association
Dronacharya Award Winner Mallakhamb Player and trainer Ganesh Devrukhkar speaks with PTV students.
Dronacharya Award Winner Mallakhamb Player and trainer Ganesh Devrukhkar speaks with PTV students.
महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन – दुसरा दिवस
महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन -दुसरा दिवस रविवार ७ जाने.२४ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली. दु. ३.३० वा. व्हाईस ॲडमिरल किशोर ठाकरे (निवृत्त) यांचे प्रदर्शन स्थळी आगमन झाले. एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी सलामी देवून पाहुण्यांचे शानदार स्वागत केले. यावेळी ॲडमिरल किशोर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदल याविषयी विस्तृत सादरीकरण केले. त्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणाचा लाभ विद्यार्थी ,सर्व…
महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस
महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. पा टि वि अ च्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन एका विषयाची संपूर्ण माहिती देणारे प्रदर्शन भरवतात. २०१७ साली प्रथम हा नाविन्यपूर्ण प्रयोग…
“पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर .
पा.टि.वि.अ.ची प्रदर्शने” याविषयी संवाद , सहभाग-श्री. हेमंत भाटवडेकर . पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. पा टि वि अ च्या पाचही शाळांमधील…
Parle Tilak Vidyalaya Association Schools Presents OCEAN EXHIBITION
Parle Tilak Vidyalaya Association Schools Presents OCEAN EXHIBITION Come and witness the creativity and Innovation at PTVA’s 5th Year of exhibition. Do Visit , Open for All .
Parle Tilak Vidyalaya (ICSE) Wins The ‘India School Merit Award 2023’
Parle Tilak Vidyalaya (ICSE) Wins The ‘India School Merit Award 2023’ We are proud to announce that at All India Level, Parle Tilak Vidyalaya (ICSE) has received the prestigious INDIA SCHOOL MERIT AWARD and is Ranked No.11 in India. No.5 in Maharashtra & No.4 in Mumbai under the Category – Top 20 ICSE Schools in a survey conducted by EducationToday. India School…
विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन चा अभिनव उपक्रम
विद्यावाचस्पती – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा अभिनव उपक्रम स्वतःचे व्यावसायिक नि प्रापंचिक व्याप सांभाळून Ph.D. सारखी अवघड पदवी मिळवणे हे फार कठीण असते. म्हणूनच असे गुरुजन सर्वांच्या आदर आणि कौतुकास पात्र ठरतात. परंतु त्यांचा अभ्यास प्रबंध पुस्तकात बंदीस्त राहतो. तो समाजा पर्यंत पोहचत नाही. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या महाविद्यालयातील कित्येक प्राध्यापक आणि शाळांमधील शिक्षक विद्यादाना बरोबरच स्वतः ज्ञानग्रहणही करत असतात….
दुःखद निधन -प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके (५जून १९६२-३ॲाक्टो.२०२३)
दुःखद निधन -प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके (५जून १९६२-३ॲाक्टो.२०२३) म.ल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. ज्ञानेश्वर डोके यांचे आज ३ ॲाक्टो २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, मुलगी , जावई असा परिवार आहे. डॅा. डोके २२ जून १९८७ रोजी डहाणूकर महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांनी स्टॅटिस्टिक्स विषयात…
Dhruvaa Sanskrit Mahotsav
Dhruvaa Sanskrit Mahotsav We are delighted to announce the outstanding achievements of our students in the prestigious Dhruvaa Sanskrit Mahotsav, an inter-school and intercollegiate Sanskrit festival organized by the Sanskrit Department of V.G. Vaze College of Arts, Science, and Commerce (Autonomous). Once again, in the eighth consecutive year, our students have showcased their exceptional talents and brought honour to our…
पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन
पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन पार्ले टिळक विद्यालय असोसिशनच्या साठ्ये महाविद्यालयात नव्याने बांधलेल्या मल्टि स्पोर्ट्स टर्फ कोर्टवर आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन केले होते. साठ्ये महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने यावेळी विविध योग प्रात्यक्षिके सादर केली गेली. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या देखण्या समारंभात साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा…














