Uncategorized

विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत : शतकमहोत्सव सदर क्र.4

विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत : शतकमहोत्सव सदर क्र.4

शतकमहोत्सव सदर क्र.4: विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत आपण पाहिले कि सुरवातीला इंग्रजी शाळांचे वर्ग भास्कर भिडे यांच्या घरी तर मराठी शाळांचे वर्ग दादासाहेब पारधी यांच्या घरी भरत असत. थोड्याच अवधीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. पहिल्या वर्षाच्या अखेरीसच शाळेला मिळणारा प्रतिसाद बघून शाळेसाठी एक स्वतःच्या […]

Read More

शाळेची सुरवात :शतकमहोत्सव सदर क्र.3

शाळेची सुरवात :शतकमहोत्सव सदर क्र.3

शाळेची सुरवात : शतकमहोत्सव सदर क्र.3 जून ९, १९२१ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय हि मराठी शाळा स्थापन झाली. आद्य संस्थापक श्री भिडे यांच्या बंगल्यातील खोलीमध्ये वर्ग सुरु झाले.सुरवातीला इंग्रजीचे दोन वर्ग तर मराठीचे ३ वर्ग होते.त्यावेळी पाचवी पासून पुढील इयत्ताना इंग्रजी शाळा  तर इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेला मराठी शाळा म्हणत. […]

Read More

विद्यालयाचे उद्घाटन

विद्यालयाचे उद्घाटन

वि‌द्यालयाचे उद्घाटन पहिल्या सर्वसाधारण सभेच्या मूळ इतिवृत्ताचे छायाचित्र  आज  मिती जेष्ठ शु ४ गुरुवार शके १८४३ (दिनांक ९ जून १९२१) रोजी सकाळी ८ वाजता पार्ले टिळक विद्यालयाचे उद्घाटन झाले. हस्तपत्रके पाठवून व स्टेशनवर वगैरे चिकटवून विलेपार्ले येथील तमाम लोकांस व काही बाहेरील सभ्य गृहस्थांस या समारंभास निमंत्रणे केली होती. समारंभास […]

Read More

पार्ले टिळक विद्यालयाचा पहिल्या दिवशीचा पहिला विद्यार्थी 

पार्ले टिळक विद्यालयाचा पहिल्या दिवशीचा पहिला विद्यार्थी 

पार्ले टिळक विद्यालयाचा पहिल्या दिवशीचा पहिला विद्यार्थी   श्री. कृ. शं. पटवर्धन , बी. एस्सी. , एस. टी. सी.   शिक्षक , आ. पो. हायस्कूल , सांताक्रूझ