HSC results declared. PTVA students pass with flying colours PTVA’s Sathaye College HSC Result PTVA’s M.L.Dahanukar College Result PTVA’s Mulund College of Commerce Result
Articles by: Admin
Parle Tilak Vidyalaya ICSE Results of Grade X (2019-2020)
Parle Tilak Vidyalaya ICSE Results of Grade X (2019-2020) The ICSE Std. X March, 2020 results have been declared on 10th July, 2020. We are happy to inform that our school secured 100% results with All Distinctions. OVERALL RESULTS OF OUR SCHOOL School Topper – Mst. SHARMAD BHOYAR – 98.80% […]
औद्योगिक शिक्षण व सरकारी मान्यता : शतकमहोत्सव सदर क्र.5
शतकमहोत्सव सदर क्र.5: औद्योगिक शिक्षण व सरकारी मान्यता विद्यालयाची स्वतःच्या मालकीची इमारत १९२३ साली झाली आणि मार्च १९२३ पासून शाळेचे वर्ग या नवीन इमारतीत भरण्यास सुरवात झाली. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ह्या शाळेची स्थापना झाली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यावेळच्या संचालक मंडळावर होता. लोकमान्य टिळकांचा बौद्धिक शिक्षणाबरोबरच औद्योगिक शिक्षणावर सुद्धा […]
हस्ताक्षर स्पर्धा २०२०
हस्ताक्षर स्पर्धा शाळेत असताना २३ जुलै आणि १ ऑगस्ट हे दोन्ही दिवस खास असायचे .२३ जुलैला लोकमान्यांची जयंती आणि १ ऑगस्टला पुण्यतिथी. वक्तृत्त्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा अशी नुसती चढाओढ लागायची. संस्थेच्या शंभरीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा हे दिवस अनुभवणार आहोत. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी पा.टि.वि.अ.आयोजित करीत आहे हस्ताक्षर स्पर्धा.स्वहस्ताक्षरात […]
विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत : शतकमहोत्सव सदर क्र.4
शतकमहोत्सव सदर क्र.4: विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत आपण पाहिले कि सुरवातीला इंग्रजी शाळांचे वर्ग भास्कर भिडे यांच्या घरी तर मराठी शाळांचे वर्ग दादासाहेब पारधी यांच्या घरी भरत असत. थोड्याच अवधीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. पहिल्या वर्षाच्या अखेरीसच शाळेला मिळणारा प्रतिसाद बघून शाळेसाठी एक स्वतःच्या […]
गुरुवंदना – पार्ले टिळक विद्यालय (म. मा .) प्राथमिक विभागाने आयोजित केलेला एक भावस्पर्शी कार्यक्रम
गुरुवंदना – पार्ले टिळक विद्यालय (म. मा .) प्राथमिक विभागाने आयोजित केलेला एक भावस्पर्शी कार्यक्रम. औचित्य गुरुपौर्णिमेचे ,प्रयोजन गुरूंच्या स्मृतींना वंदन करण्याचे ! रविवार ५ जुलै गुरुपौर्णिमा ! शतकमहोत्सवी वर्षात कै.सुळेबाईंच्या स्मृतींना उजाळा देत आहेत त्यांच्या अश्या काही विद्यार्थिनी ज्यांना सुळेबाईंच्या सहकारी म्हणूनही प्राथमिक शाळेत काम करण्याचे भाग्य लाभले. अवश्य […]
शाळेची सुरवात :शतकमहोत्सव सदर क्र.3
शाळेची सुरवात : शतकमहोत्सव सदर क्र.3 जून ९, १९२१ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय हि मराठी शाळा स्थापन झाली. आद्य संस्थापक श्री भिडे यांच्या बंगल्यातील खोलीमध्ये वर्ग सुरु झाले.सुरवातीला इंग्रजीचे दोन वर्ग तर मराठीचे ३ वर्ग होते.त्यावेळी पाचवी पासून पुढील इयत्ताना इंग्रजी शाळा तर इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेला मराठी शाळा म्हणत. […]
मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2
मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2 १९२१ साली पार्ल्यात वस्ती फार नव्हती. मुलींच्या शिक्षणाची आबाळ होत होती. त्यांच्या शिक्षणाची सोय करण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या तीन धडाडीच्या भगिनींची दखल आपल्याला घ्यावीच लागेल. त्या भगिनी होत्या चंद्राबाई पारधी , कमलाबाई भिडे व गंगाबाई उर्फ बगूताई कुंटे . […]
Introducing PTVA App
Introducing PTVA App Download the Parle Tilak Centenary App from Google Play Store & stay updated about the Centenary Year celebrations and the latest news, information, events and updates from your respective school. The one stop platform to stay connected with Parle Tilak! https://play.google.com/store/apps/details The Parle Tilak Centenary App will […]
YouTube Link : PTVA and Parle Tilak Vidyalaya Centenary Year Commencement Program
PTVA and Parle Tilak Vidyalaya Centenary Year Commencement Program YouTube Link








