Articles by: Admin

अंतरिक्ष The Space Exhibition

अंतरिक्ष The Space Exhibition

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या या अभिनव प्रदर्शनाचे उद्घाटन काल शनि. दि ७ जाने. ला नेहरू प्लॅनेटेरियमचे संचालक श्री. अरविंद परांजप्ये यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात प्रशस्त अशी सात दालने होती. अंतरिक्ष अर्थात space […]

Read More

अंतरिक्ष एक भव्य प्रदर्शन – शनिवार७ जानेवारी २०२३ व रविवार ८ जानेवारी २०२३

अंतरिक्ष एक भव्य प्रदर्शन – शनिवार७ जानेवारी २०२३ व रविवार ८ जानेवारी २०२३

अंतरिक्ष एक भव्य प्रदर्शन – ७,८ जानेवारी २०२३ पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळा प्रस्तुत भव्य अंतरिक्ष प्रदर्शन अंतरिक्षाबद्दलच्या अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अवश्य भेट द्या स्थळ: पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे प्रांगण दिनांक: शनिवार – ७ व ८ जानेवारी २०२३ वेळ: सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते […]

Read More

Dr. Rahul Walawalkar

Dr. Rahul Walawalkar

Dr. Rahul Walawalkar PTVA takes immense pleasure and pride in congratulating Dr. Rahul Walawalkar. Dr. Rahul is appointed as a nominated member of the Technical Advisory Committee on Energy sector Evaluations at NITI Aayog of the Government of India. Dr. Rahul Walawalkar is a Distinguished Alumnus of Parle Tilak Vidyalaya […]

Read More

1947-2022

कै. सुनील शेंडे यांना पाटिवि मराठी शाळा आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संपूर्ण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

कै. सुनील शेंडे यांना पाटिवि मराठी शाळा आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संपूर्ण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. (१९४७-२०२२) हिंदी, मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवलेले पार्लेकर श्री. सुनिल शेंडे यांचे दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले. कै.सुनील शेंडे हे पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी […]

Read More

४५ वी टिळक ट्रॅाफी आंतरशालेय क्रीडास्पर्धा

४५ वी टिळक ट्रॅाफी आंतरशालेय क्रीडास्पर्धा

४५ वी टिळक ट्रॅाफी आंतरशालेय क्रीडास्पर्धा   पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन तर्फे २० नोव्हेंबर २०२२ ला पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या मैदानावर टिळक ट्रॉफी या आंतरशालेय क्रीडासामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे हे ४५ वे वर्ष होते.७० शाळांतील एकूण ८४० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारांचे […]

Read More

बाजारहाट! Bazaarhaat!

बाजारहाट! Bazaarhaat!

बाजारहाट! Bazaarhaat!   We cordially invite you to “BAZAARHAAT” a student skill development programme organized at “PTVA’S INSTITUTE OF MANAGEMENT” on “19th NOVEMBER 2022” from 11:00 am to 8:00 pm What is Bazaarhaat.? 1.) Bazaarhaat is a students skill development programme that aims at inculcating business acumen and entrepreneurial skills […]

Read More

पार्ले टिळक च्या माजी विद्यार्थ्याचा  सन्मान

पार्ले टिळक च्या माजी विद्यार्थ्याचा सन्मान

पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्याचा सन्मान प्रसिद्ध वेशभूषाकार नचिकेत बर्वे यांना ’तान्हाजी : द अनसंग वॉरिअर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी, ३० सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बर्वे यांनी २००७ […]

Read More

श्रुती कानिटकर, हिला  यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर

श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर

श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर सर्वांना सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या पार्ले टिळक विद्यालय, इंग्रजी माध्यमाची माजी विद्यार्थिनी, प्रतिभाशालिनी श्रुती कानिटकर, हिला यावर्षीचा संस्कृत विभागातील “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर झाला आहे. गेल्याच वर्षी “श्रीमतीचरितम्” नावाचे, राधेच्या जीवनावरचे तिचे महाकाव्य प्रकाशित झाले. या महाकाव्याच्या […]

Read More