WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association
बलशाली भारत होवो भाग ६- सैन्यदलातील महिला अधिकारी-मेजर डॉ आश्लेषा तावडे केळकर(पूर्वार्ध)
बलशाली भारत होवो भाग ६ सैन्यदलातील महिला अधिकारी-मेजर डॉ आश्लेषा तावडे केळकर(पूर्वार्ध)
साठये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ महोत्सव
साठये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते ’ महोत्सव विज्ञानविषयक चित्रपट, नाटके, एकांकिका, व्याख्याने, स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची लयलूट असलेला ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ महोत्सव फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी शनिवारी येथे दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई…
बलशाली भारत होवो भाग५-कर्नल अमित दळवी (निवृत्त) संचालक सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था,औरंगाबाद
बलशाली भारत होवो भाग५-कर्नल अमित दळवी (निवृत्त) संचालक सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था,औरंगाबाद महाराष्ट्र शासनाची औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था दहावी नंतर विद्यार्थ्यांची NDA सारख्या संस्थांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेते.पा.टि.वि.मराठी शाळेतील अनेक माजी विद्यार्थी शालान्त परीक्षेनंतर या संस्थेत शिकले आणि तिथून त्यांनी सैन्यदलात प्रवेश करून उत्तम कामगिरी बजावली. तर त्यातील काही जण सैन्यदलात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत; गेले तीन…
बलशाली भारत होवो भाग ४
बलशाली भारत होवो भाग ४ मेजर राहुल यादव (निवृत्त)माजी विद्यार्थी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळा NCC प्रथम बॅच यांच्याकडून ऐकुयात राष्ट्रीय छात्र सेनाNational Cadet Corps -NCC चे प्रशिक्षण त्यांना सैन्यदलात रुजू होण्यासाठी कसे सहाय्यभूत ठरले.
बलशाली भारत होवो भाग ३-राष्ट्रीय छात्र सेना National Cadet Corps -NCC-A Montessori of Armed Forces
बलशाली भारत होवो भाग ३-राष्ट्रीय छात्र सेना बलशाली भारत होवो भाग ३-राष्ट्रीय छात्र सेना National Cadet Corps -NCC-A Montessori of Armed Forces. सैन्यदलात जाण्याची तयारी करण्यासाठी सैनिकी शाळे सारखेच प्रशिक्षिण इतरही शाळांमध्ये NCCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकते. पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळा आणि साठ्ये महाविद्यालय या दोन्ही ठिकाणी उत्तम NCC पथके आहेत आणि अनेक विद्यार्थी या पथकांमधून तयारी करून सैन्यदलात…
बलशाली भारत होवो भाग २-“सैनिकी शाळा “
बलशाली भारत होवो भाग २-“सैनिकी शाळा “ बलशाली भारत होवो भाग २-“सैनिकी शाळा ” Military School प्रमुख पाहुणे-कर्नल अजय ओक(निवृत्त).माजी विद्यार्थी, राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज डेहराडून आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी National Defence Academy (NDA). सैन्यदलातील तेजस्वी करियर साठी सातवीमध्ये कर्नल ओक यांच्या आजोबांनी त्यांना पार्ले टिळक विद्यालय या मराठी शाळेतून थेट डेहराडूनच्या राष्ट्रीय इंडिअन मिलिटरी कॉलेज या सैनिकी शाळेत घातले.तिथले…
“बलशाली भारत होवो”
“बलशाली भारत होवो” पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन व पार्ले टिळक विद्यालय ह्या मराठी शाळेच्या शताब्दी वर्षा निमित्त “बलशाली भारत होवो” हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. पा. टि. वि. अ. परिवारातील शाळा आणि महाविद्यालयांचे अनेक माजी विद्यार्थी सैन्यदलाशी संबंधित असून विविध प्रकारे देशसेवेचे व्रत उत्तमपणे निभावत आहेत. अश्या काही निवडक माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून ‘बलशाली भारत होवो’ या…
पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती ‘ स्मरणिका
पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती’ स्मरणिका पार्ले टिळक विद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाटिवि असोसिएशनने ‘शतकपूर्ती‘ स्मरणिका प्रसिद्ध केली. या स्मरणिकेचे प्रकाशन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. हर्डीकर सर यांच्या हस्ते ९जून२०२१ रोजी झाले. शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांच्या महत्त्वपूर्ण सहभागातून ही स्मरणिका सिद्ध झाली आहे. शाळेच्या शंभर वर्षांच्या रोमहर्षक वाटचालीचा धावता आढावा यात घेण्यात आला आहे. तर अनेक जणांनी…
पार्ले टिळकच्या शिक्षिकांची ‘अभिरूप संसद’
पार्ले टिळकच्या शिक्षिकांची ‘अभिरूप संसद’ देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने ‘अभिरूप संसद’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाटिविअच्या पाच शाळांतील पंधरा शिक्षिका यात सहभागी होत आहेत. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन, प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात आणि त्याचवेळी शालेय शिक्षणात यापुढे मर्यादित स्वरूपात ॲानलाईन माध्यमाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती या कार्यक्रमाद्वारे शासनाला करण्यात येत…
Details of Quarterly Receipt of Foreign Contribution – Quarter: APR,2021-JUN,2021
Details of Quarterly Receipt of Foreign Contribution – Quarter: APR,2021-JUN,2021 Name of the Association: PARLE TILAK VIDYALAYA ASSOCIATION FCRA Registration Number: 083781430 Address of the Association: HANUMAN ROAD VILE PARLE EAST, MUMBAI, Mumbai, Maharashtra, 400057 Financial Year: 2021-2022 Quarter: APR,2021-JUN,2021 Total Amount Received During this quarter: 0.00 (NIL) Sr. No. Name of …














