बलशाली भारत होवो भाग ३-राष्ट्रीय छात्र सेना National Cadet Corps -NCC-A Montessori of Armed Forces

बलशाली भारत होवो भाग ३-राष्ट्रीय छात्र सेना

बलशाली भारत होवो भाग ३-राष्ट्रीय छात्र सेना National Cadet Corps -NCC-A Montessori of Armed Forces. सैन्यदलात जाण्याची तयारी करण्यासाठी सैनिकी शाळे सारखेच प्रशिक्षिण इतरही शाळांमध्ये NCCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकते. पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळा आणि साठ्ये महाविद्यालय या दोन्ही ठिकाणी उत्तम NCC पथके आहेत आणि अनेक विद्यार्थी या पथकांमधून तयारी करून सैन्यदलात रुजू झालेले आहेत. NCC विषयी सर्व तपशील या कार्यक्रमात अवश्य माहिती करून घ्या.पुढील लिंक वर क्लिक करा.