WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association
75 activities in 75 days at MCC
75 activities in 75 days at MCC PTVA’s Mulund college of commerce celebrated the 75 years of independence in a unique way ! NSS unit of the college organised 75 activities in 75 days.
१ ऑगस्ट २०२२ , “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास ” पुस्तक प्रकाशन समारंभ.
१ ऑगस्ट २०२२ , “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास ” पुस्तक प्रकाशन समारंभ. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून, उद्या सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते साठ्ये महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील सभागृहात आयोजित केला आहे . सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण…
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! – भाग २
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! – भाग २ “पार्ले टिळक सारख्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात” असे गौरवोद् गार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. उदय सामंत यांनी काढले. पाटिविअ च्या शताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेने…
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! भाग १- पहिले सत्र
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! भाग १- पहिले सत्र “पार्ले टिळक सारख्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात” असे गौरवोद् गार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. उदय सामंत यांनी काढले. पाटिविअ च्या शताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी…
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 2
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 2 पाटिविअ चा शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या अतिशय बहारदार कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने झाला. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन –…
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 1
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 1 पाटिविअ चा शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या अतिशय बहारदार कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने झाला. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – अन्वया…
शौर्य दालन उद्घाटन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त)
शौर्य दालन उद्घाटन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त) माजी भारतीय हवाईदल प्रमुख प्रदीप नाईक यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आणि भाषणाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.
बलशाली भारत होवो भाग ७. कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना
बलशाली भारत होवो भाग ७ कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना बलशाली भारत होवो भाग ७. कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना- भारतीय नौसेनेतील वायुदल . Naval Aviation या क्षेत्रात २१ वर्षे कामगिरी बजावलेले कमांडर विक्रांत बर्वे हे पाटिवि मराठी शाळेचे माजी विद्यार्थी .ते सांगत आहेत नौदलातील रोमहर्षक आठवणी. १ मे २२, स ९ वा. पुढील लिंकवर अवश्य पहा.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी संस्थेने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक “श्रीमती प्राची साठे” यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी शैक्षणिक धोरण ज्ञानरचना वाद आणि वर्तनवादावर कसे आधारित आहे यांवर शिक्षकांशी संवाद साधला. नवीन शैक्षणिक धोरणाची गरज ते कसे ज्ञानरचनावादाबरोबरच विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि…
NEP compliance Training For School Teachers and H.M. s
NEP compliance Training For School Teachers and H.M. s Parle Tilak Vidyalaya Association had organized a workshop on ‘NEP 2020’ on 18th April 2022 for the HMs and teaching staff of PTV English Medium School, PTVA’s English Medium School, Andheri, PTV Marathi Medium School, and Paranjape Vidyalaya Marathi Medium Primary Section. Approximately 50 teachers participated in the workshop. Subject expert…














