शौर्य दालन उद्घाटन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त)

शौर्य दालन उद्घाटन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त)

माजी भारतीय हवाईदल प्रमुख प्रदीप नाईक यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आणि भाषणाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.