बलशाली भारत होवो भाग ७. कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना

बलशाली भारत होवो भाग ७
कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना

बलशाली भारत होवो भाग ७. कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना- भारतीय नौसेनेतील वायुदल . Naval Aviation या क्षेत्रात २१ वर्षे कामगिरी बजावलेले कमांडर विक्रांत बर्वे हे पाटिवि मराठी शाळेचे माजी विद्यार्थी .ते सांगत आहेत नौदलातील रोमहर्षक आठवणी. १ मे २२, स ९ वा. पुढील लिंकवर अवश्य पहा.