पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 1
पाटिविअ चा शताब्दी सांगता सोहळा संपन्न !
या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या अतिशय बहारदार कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने झाला. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – अन्वया काणे आणि अमेय रानडे
हा कार्यक्रम पाहण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.