Articles by: Admin

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन.

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन.

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम ” वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. हा आनंद वर्ग असेल. यात सुभाषिते ,श्लोक,संभाषण इत्यादी द्वारा संस्कृत भाषेची ओळख करून दिली जाईल. कुठेही व्याकरणाची क्लिष्टता नाही. आठवड्यातून फक्त १५ मिनिटे […]

Read More

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

S.S.C. बोर्डाचा निकाल २९ जुलै २०२० रोजी जाहीर झाला. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कि शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षात शाळेचा निकाल १०० % लागला आहे. शाळेचा एकूण निकाल खालील प्रमाणे :   समृद्धी मिलिंद फडके     ९६.८०℅ आसावरी सुनील विद्वांस. ९६℅ अदिती अशोक डिके ९४.८०℅ धनश्री गुराम ९४ ℅  गार्गी मिलिंद करंबेळकर […]

Read More

संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात पा.टि.वि.अ.च्या एस.एस.सी. बोर्डाच्या तीनही शाळांचे निकाल १००%  

संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात पा.टि.वि.अ.च्या एस.एस.सी. बोर्डाच्या तीनही शाळांचे निकाल १००%  

संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात पा.टि.वि.अ.च्या एस.एस.सी. बोर्डाच्या तीनही शाळांचे निकाल १००%   दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच! महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात इ.दहावी शालान्त परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. पा.टि.वि.अ. च्या तिन्ही शाळांचा निकाल १००% लागला. संस्थेच्या तसंच पा.टि.वि. मराठी शाळेच्या १००व्या वर्षात १००% निकाल !

शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक / शिक्षिका सक्षमता

शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक / शिक्षिका सक्षमता

            शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक /शिक्षिका सक्षमता विद्यार्थ्यांच्या /विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये चालणारे विविध उपक्रम तसेच त्यांना शिस्त लागावी म्हणून आखलेल्या योजना आपण सदर ६ मध्ये बघितल्या. ते उपक्रम राबवण्यात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा कोणाचा असेल तर तो मुख्याध्यापक व शिक्षकांचा /शिक्षिकांचा . संस्कारक्षम अशा […]

Read More

शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम

शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम

शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम              सदर क्र. ५ मध्ये आपण औद्योगिक शाखेची विद्यालयात काय व्यवस्था होती तसेच विद्यालयाला सरकारी मान्यता मिळवताना किती अडचणी आल्या ते आपण पाहिले. टिळक विद्यालयाचा विद्यार्थी सतेज बुद्धिमान व स्वावलंबी झाला पाहिजे. विद्यालयाच्या ध्येयानुसार मुलामुलींची बौद्धिक व शारीरिक प्रगती करण्यासाठी सर्व […]

Read More

Handwriting Competition

Handwriting Competition

Handwriting Competition When we were in school, 23rd July and 1st August were always special days! 23rd July being Lokmany Tilak jayanti (Birth anniversary) and 1st August punyatithi (death anniversary).Those were the days full of competitions; Elocution, Handwriting and Essay writing competition.Let’s once again live those days and enjoy the […]

Read More