Articles by: Admin

हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल

हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल

हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल. भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धकांचे खूप आभार आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन . विजेत्यांच्या नावासमोर ज्या साली ते दहावी उत्तीर्ण झाले ते वर्ष लिहिले आहे. सर्व स्पर्धकांना ऑन लाईन माध्यमातून सहभाग इ प्रमाणपत्रे दिली जातील. तर सर्व काही सुरळीत झाल्यानंतर विशेष समारंभात सर्व विजेत्यांना रोख […]

Read More

पार्ले टिळक विद्यालयातील भूगोल दालन

पार्ले टिळक विद्यालयातील भूगोल दालन

पार्ले टिळक विद्यालयातील भूगोल दालन ” निसर्गातील प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी अद्भुत दडलेले असते ”    – अरिस्टोटल मुलांनो शाळेचा बंद दरवाजा कधी एकदा उघडतोय ह्याची तुम्ही आता अगदी आतुरतेने वाट पाहत असाल ना ? हं , तर त्याबरोबरच आणखी एक खजिना तुम्हा सर्वांचीच वाट पाहतोय.मराठी माध्यमाच्या शाळेतील पाचव्या मजल्यावर एक […]

Read More

शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य

शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य

          शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य कुठल्याही संस्थेच्या दृष्टीने पहिली २५ वर्षे अतिशय महत्वाची असतात. या काळात संस्थेचा पाया घातला  जातो. तो जेवढा मजबूत तेवढी संस्थेची इमारत स्थिर आणि  चिरकाल टिकणारी असते. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन खरोखरच भाग्यवान कि संस्थेचे हीत पाहणारी  नि:स्वार्थी, कर्तव्यदक्ष व धडाडीची  […]

Read More

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन.

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन.

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम ” वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. हा आनंद वर्ग असेल. यात सुभाषिते ,श्लोक,संभाषण इत्यादी द्वारा संस्कृत भाषेची ओळख करून दिली जाईल. कुठेही व्याकरणाची क्लिष्टता नाही. आठवड्यातून फक्त १५ मिनिटे […]

Read More

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

S.S.C. बोर्डाचा निकाल २९ जुलै २०२० रोजी जाहीर झाला. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कि शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षात शाळेचा निकाल १०० % लागला आहे. शाळेचा एकूण निकाल खालील प्रमाणे :   समृद्धी मिलिंद फडके     ९६.८०℅ आसावरी सुनील विद्वांस. ९६℅ अदिती अशोक डिके ९४.८०℅ धनश्री गुराम ९४ ℅  गार्गी मिलिंद करंबेळकर […]

Read More