Ex student of M. L. Dahanukar college and faculty of PTVA’s Institute of Management CA Ajit Joshi ( Ph.D.) is selected to be member of task force of Educationalists formed by government of Maharashtra for New National Education Policy 2020. Congratulations Mr. Joshi.! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात […]
Articles by: Admin
हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त पा टि वि अ ने माजी विद्यार्थ्यांसाठी ऑन लाईन माध्यमातून आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला . सर्व स्पर्धकांना ऑन लाईन सहभाग इ प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध अर्कचित्रकार मा. श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केले होते. गेल्या आठवड्यात पाटिवि मराठी माध्यमिक विभागाच्या चित्रकलाकक्षात आयोजित करण्यात […]
” शिक्षक दिन” कृतज्ञता सोहळा २०२०
” शिक्षक दिन” कृतज्ञता सोहळा २०२० पा. टि. वि. अ. च्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिनी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात संबोधित केले. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सांगताना केंद्रीय मंत्री मा.प्रकाश जावडेकर म्हणाले, 📌नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत […]
गुरुवंदना -गुरुवर्य मा. सी.पेंढारकर आणि गुरुवर्य नी. र. सहस्रबुद्धे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
गुरुवंदना ५ सप्टेंबर २०२० शिक्षक दिन ! आपण हा शिक्षक दिन शिक्षक कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करत आहोत. आपल्या सर्वांसाठी चिरस्मरणीय असे गुरुवर्य मा. सी.पेंढारकर आणि गुरुवर्य नी. र. सहस्रबुद्धे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! गुरुवंदना हा कार्यक्रम काही माजी शिक्षकांच्या सहभागाने संपन्न झाला.
५ सप्टेंबर २०२० ! – शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा-खास आभासी कार्यक्रम
५ सप्टेंबर २०२० ! – शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील हा शिक्षकदिन, शिक्षक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर स्वतः केंद्रीय मंत्री मा. खा. श्री प्रकाशजी जावडेकर आपल्या संस्थेतील शिक्षकांना आणि विदयार्थ्यांना एका खास आभासी कार्यक्रमात […]
Subscribe
शतकमहोत्सव सदर क्र. ९: संस्थेचा रौप्यमहोत्सव
शतकमहोत्सव सदर क्र. ९: संस्थेचा रौप्यमहोत्सव ९ जून १९४६ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. ज्या दिवशी संस्थेची स्थापना झाली त्याच दिवशी पार्ले टिळक विदयालय या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना संस्थेने केली. या शाळेची पंचवीस वर्षात झालेली प्रगती व त्यासाठी संस्थेने उचललेली पावले, यामध्ये असणारा विविध […]
पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! यावर्षी मुलींनी निकालात बाजी मारलीय आणि पहिल्या पाच क्रमांकावर मुली यशस्वी ठरल्यात . पार्ले टिळकच्या मुली हुशार !
पा. टि. वि. अ.(PTVA) च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन
पा. टि. वि. अ.(PTVA) च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन आपले सगळेच शिक्षक आपल्याला आठवतात असं नाही . पण काही शिक्षक मात्र कायम स्मरणात राहिलेले असतात. कधी त्यांची एखादी लकब आठवत असते तर कधी एखादी सवय. कधी त्यांच्या बाबत घडलेला किस्सा. तुमच्या अश्याच आठवणी आता तुम्ही पाठवा आपल्या ॲपवर. हो आता ॲपवर […]
Mulund College of Commerce organises ECO friendly Ganeshotsav competition
Mulund College of Commerce organises ECO friendly Ganeshotsav competition Mulund College of Commerce organises ECO friendly Ganeshotsav competition for the students of PTVA, ( all schools and colleges) please share this info to all the current PTVA ‘ians !







