WELCOME TO PTV Marathi Medium Secondary Section
Activities
विद्यालयाचे विविध उपक्रम -
१. फुटबॉल सामना
२. वृक्षदिंडी
३. गणपती मुर्ती बनविणे
४. वाचन प्रेरणा दिन
५. शिक्षक दिन
extra activities
विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रकल्प
विद्यालयाचे विविध उपक्रम -
१. शिक्षक दिन
२. १० वी निरोप समारंभ
३. चित्रकला स्पर्धा
४. गणेश चतुर्थी
५. मराठी दिन
६. वृक्षारोपण
योगा दिन -
विविध व्यायामप्रकार, योगासने यांद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्याचे धडे दिले जातात.
आनंदवन निसर्ग मंडळ -
विद्यालयाच्या निसर्ग मंडळाने शाळेच्या आवारात फुलझाडे, फळभाज्या, पालेभाज्या, धान्ये यांची लागवड करून परिसर हिरवाईने नटवला आहे. तसेच फुलपाखरांसाठी बाग तयार केली.
विदयार्थ्यांची वैद्यकीय तपासणी –
इ. 5 वी ते 8 वीच्या सर्व विदयार्थ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी शिबीर.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-र्यांसाठी आयोजित वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर.
विदयालयाचा वार्षिकोत्सव
विद्यार्थांच्या अंगी असलेल्या नृत्य, अभिनय, संगीत इत्यादी कला गुणांचे बहारदार सादरीकरण वार्षिकोत्सवात केले जाते.