Home » PTVMM Secondary Section – Achievements & Awards

PTVMM Secondary Section – Achievements & Awards

Achievements & awards 

  • माजी मुख्याध्यापक कै. नी.र.सहस्रबुद्धे यांना महाराष्ट्र शासनाने राज्यपुरस्कार देऊन गौरविले.
  • माजी मुख्याध्यापिका श्रीमती मालविका वाटवे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • श्रीम. मानसी वाडेकर यांना शिक्षक भारतीकडून उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • श्री. अजय पाटील यांना शिक्षक भारतीकडून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या शालांत परीक्षेत आतापर्यंत विद्यालयाचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, बालवैज्ञानिक परीक्षा, N.T.S. व M.T.S. परीक्षा अशा अनेक परीक्षांत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त केले आहेत.आंतरशालेय संगीत स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाट्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यांतही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.अशा अनेक स्पर्धा ,परीक्षा, उपक्रमांत शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी होऊन भरघोस यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.