WELCOME TO PTVEM SECONDARY SECTION SCHOOL
फुलोरा बाग चे उद्घाटन
गोवर रुबेला चित्रकला स्पर्धा
स्वच्छता मोहीम पंधरवडा
योगा दिवस २०१९
पालक कार्यशाळा
दिनांक १३/७/२०१९ रोजी पार्लेटिळक विद्यालयातील पालक कार्यशाळेत दिपक सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. सर, जबाबदार पालकत्वाचे भान आपल्या उत्तम शैलीत जागवलेत.तळमळ आपलेपण व त्यांच्या अनुभवातील उदा.नी सारे भारावले.आधुनिक काळातील कर्तव्याबाबत शिक्षकांनाही सावध केलेत. मराठी शाळांसमोरील आव्हाने समजावलीत.पालक संमेलना विषयी दक्षता साधलीत.