Home » News

News

WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association

पा. टि. वि. अ.(PTVA) च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन

पा. टि. वि. अ.(PTVA) च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन  आपले सगळेच शिक्षक आपल्याला आठवतात असं नाही . पण काही शिक्षक मात्र कायम स्मरणात राहिलेले असतात. कधी त्यांची एखादी लकब आठवत असते तर कधी एखादी सवय. कधी त्यांच्या बाबत घडलेला किस्सा. तुमच्या अश्याच आठवणी आता तुम्ही पाठवा आपल्या ॲपवर. हो आता ॲपवर तुम्ही पोस्ट करू शकता आणि इतरांच्या पोस्टस तुम्हाला दिसणार देखील…

हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल

हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल. भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धकांचे खूप आभार आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन . विजेत्यांच्या नावासमोर ज्या साली ते दहावी उत्तीर्ण झाले ते वर्ष लिहिले आहे. सर्व स्पर्धकांना ऑन लाईन माध्यमातून सहभाग इ प्रमाणपत्रे दिली जातील. तर सर्व काही सुरळीत झाल्यानंतर विशेष समारंभात सर्व विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील. मराठी हस्ताक्षर स्पर्धा विजेते प्रथम…

पार्ले टिळक विद्यालयातील भूगोल दालन

पार्ले टिळक विद्यालयातील भूगोल दालन ” निसर्गातील प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी अद्भुत दडलेले असते ”    – अरिस्टोटल मुलांनो शाळेचा बंद दरवाजा कधी एकदा उघडतोय ह्याची तुम्ही आता अगदी आतुरतेने वाट पाहत असाल ना ? हं , तर त्याबरोबरच आणखी एक खजिना तुम्हा सर्वांचीच वाट पाहतोय.मराठी माध्यमाच्या शाळेतील पाचव्या मजल्यावर एक अद्भुत नगरी तुम्हाला एका जादुई दुनियेत घेऊन जाणार आहे.ते आहे…

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन.

“वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम ” वंदे जगज्जननि ” हसत खेळत संस्कृत अध्ययन. हा आनंद वर्ग असेल. यात सुभाषिते ,श्लोक,संभाषण इत्यादी द्वारा संस्कृत भाषेची ओळख करून दिली जाईल. कुठेही व्याकरणाची क्लिष्टता नाही. आठवड्यातून फक्त १५ मिनिटे दर शनिवारी कुटुंबातील सर्वांसाठी, सर्वांनी एकत्र पाहण्यासारखा. सर्व भाषांची जननी…

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाचे अभूतपूर्व यश- वर्ष १०० वे निकाल १०० %

S.S.C. बोर्डाचा निकाल २९ जुलै २०२० रोजी जाहीर झाला. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कि शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षात शाळेचा निकाल १०० % लागला आहे. शाळेचा एकूण निकाल खालील प्रमाणे :   समृद्धी मिलिंद फडके     ९६.८०℅ आसावरी सुनील विद्वांस. ९६℅ अदिती अशोक डिके ९४.८०℅ धनश्री गुराम ९४ ℅  गार्गी मिलिंद करंबेळकर ९३.८०℅  

संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात पा.टि.वि.अ.च्या एस.एस.सी. बोर्डाच्या तीनही शाळांचे निकाल १००%  

संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात पा.टि.वि.अ.च्या एस.एस.सी. बोर्डाच्या तीनही शाळांचे निकाल १००%   दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच! महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात इ.दहावी शालान्त परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. पा.टि.वि.अ. च्या तिन्ही शाळांचा निकाल १००% लागला. संस्थेच्या तसंच पा.टि.वि. मराठी शाळेच्या १००व्या वर्षात १००% निकाल !

Handwriting Competition

Handwriting Competition When we were in school, 23rd July and 1st August were always special days! 23rd July being Lokmany Tilak jayanti (Birth anniversary) and 1st August punyatithi (death anniversary).Those were the days full of competitions; Elocution, Handwriting and Essay writing competition.Let’s once again live those days and enjoy the excitement of healthy competitions. In the centenary year, PTVA presents…