WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association
Handwriting Competition
Handwriting Competition When we were in school, 23rd July and 1st August were always special days! 23rd July being Lokmany Tilak jayanti (Birth anniversary) and 1st August punyatithi (death anniversary).Those were the days full of competitions; Elocution, Handwriting and Essay writing competition.Let’s once again live those days and enjoy the excitement of healthy competitions. In the centenary year, PTVA presents…
HSC results declared. PTVA students pass with flying colours
HSC results declared. PTVA students pass with flying colours PTVA’s Sathaye College HSC Result PTVA’s M.L.Dahanukar College Result PTVA’s Mulund College of Commerce Result
Parle Tilak Vidyalaya ICSE Results of Grade X (2019-2020)
Parle Tilak Vidyalaya ICSE Results of Grade X (2019-2020) The ICSE Std. X March, 2020 results have been declared on 10th July, 2020. We are happy to inform that our school secured 100% results with All Distinctions. OVERALL RESULTS OF OUR SCHOOL School Topper – Mst. SHARMAD BHOYAR – 98.80% 5 TOP RANKERS OF OUR SCHOOL ICSE NATIONAL SUBJECT HEAD…
हस्ताक्षर स्पर्धा २०२०
हस्ताक्षर स्पर्धा शाळेत असताना २३ जुलै आणि १ ऑगस्ट हे दोन्ही दिवस खास असायचे .२३ जुलैला लोकमान्यांची जयंती आणि १ ऑगस्टला पुण्यतिथी. वक्तृत्त्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा अशी नुसती चढाओढ लागायची. संस्थेच्या शंभरीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा हे दिवस अनुभवणार आहोत. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी पा.टि.वि.अ.आयोजित करीत आहे हस्ताक्षर स्पर्धा.स्वहस्ताक्षरात लिहून पाठवायचा उतारा, स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि नियम खालील प्रमाणे. …
गुरुवंदना – पार्ले टिळक विद्यालय (म. मा .) प्राथमिक विभागाने आयोजित केलेला एक भावस्पर्शी कार्यक्रम
गुरुवंदना – पार्ले टिळक विद्यालय (म. मा .) प्राथमिक विभागाने आयोजित केलेला एक भावस्पर्शी कार्यक्रम. औचित्य गुरुपौर्णिमेचे ,प्रयोजन गुरूंच्या स्मृतींना वंदन करण्याचे ! रविवार ५ जुलै गुरुपौर्णिमा ! शतकमहोत्सवी वर्षात कै.सुळेबाईंच्या स्मृतींना उजाळा देत आहेत त्यांच्या अश्या काही विद्यार्थिनी ज्यांना सुळेबाईंच्या सहकारी म्हणूनही प्राथमिक शाळेत काम करण्याचे भाग्य लाभले. अवश्य पहा. आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर. रविवार ५ जुलै सकाळी ९ वाजता …
Introducing PTVA App
Introducing PTVA App Download the Parle Tilak Centenary App from Google Play Store & stay updated about the Centenary Year celebrations and the latest news, information, events and updates from your respective school. The one stop platform to stay connected with Parle Tilak! https://play.google.com/store/apps/details The Parle Tilak Centenary App will be available on Apple App Store shortly.
YouTube Link : PTVA and Parle Tilak Vidyalaya Centenary Year Commencement Program
PTVA and Parle Tilak Vidyalaya Centenary Year Commencement Program YouTube Link
Parle Tilak Vidyalaya and PTVA enter into Centenary Year Anniversary Program on 9th June 2020
Parle Tilak Vidyalaya and PTVA enter into Centenary Year Anniversary Program on 9th June 2020 Warm Greetings, Parle Tilak Vidyalaya and Parle Tilak Vidyalaya Association is entering into its centenary year on 9th June 2020. In fact, the ceremony was designed to suit the tradition of Parle Tilak Vidyalaya Association and it would have been a grand affair in your…
पार्ले टिळक विद्यालय आणि पा.टि.वि.अ.चे शतसंवत्सरी वर्षात पदार्पण…
पार्ले टिळक विद्यालय आणि पा.टि.वि.अ.चे शतसंवत्सरी वर्षात पदार्पण… ९ जून २०२० रोजी आपली शाळा, पार्ले टिळक विद्यालय आणि त्याच बरोबर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन (PTVA) ,ही आपली संस्था, शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. खरंतर हा सोहळा पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या लौकिकाला साजेल असा आखला होता व आपल्या उपस्थितीत या सोहळ्याला भव्य स्वरूप आले असते. परंतु सद्यःस्थितीत कुठलाही समारंभ करून हा दिवस साजरा करण्याचा विचार देखील आपण कोणीही करणार नाही. त्यामुळे PTVA च्या…
पार्ले टिळक मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले – करोना भारूड ! …
पार्ले टिळक मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले – करोना भारूड ! … पार्ले टिळक शाळेची मुले हुश्शार करोनावर केले भारूड बहारदार .. पार्ले टिळक मराठी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी सादर करत आहेत – करोना भारूड !














