WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डाॅ आनंद नाडकर्णी यांच्याशी बातचीत.
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डाॅ आनंद नाडकर्णी यांच्याशी बातचीत.
पार्ले टिळक विद्यालयातील मराठी भाषा विश्व दालन उद्घाटन सोहळा
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन शतक महोत्सवी वर्ष पार्ले टिळक विद्यालयातील मराठी भाषा विश्व दालन उद्घाटन सोहळा या निमित्त पा.टि.वि.अ. आयोजित “मराठी साहित्याचा जागर” सादरकर्ते – पा. टि. वि. मराठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रथितयश कलावंत प्रदीप वेलणकर , सचिन खेडेकर , रजनी वेलणकर, इला भाट्ये, राहुल मेहेंदळे , यशोमान आपटे, गीते- सोनाली कर्णिक, वेदश्री ओक सूत्र संचालन- आकांक्षा गाडे , संकल्पना – मधुरा वेलणकर, संहिता- रजनी वेलणकर स्थळ- पा टि वि…
पा.टि.वि.च्या पाचवीतल्या विदयार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले भरघोस यश !
पा.टि.वि.च्या पाचवीतल्या विदयार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले भरघोस यश ! ‘रिवाईल्ड इन्स्टिट्यूट ‘ यांनी ‘युरोपियन वाइल्डरनेस सोसायटी’ यांच्या सहकार्याने, दिनांक 16 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ‘वन्यजीवन सप्ताह’ साजरा करण्यासाठी व्हिएन्ना ( ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय वन्यजीवन परिषद आयोजित केली होती. या परिषदेत नॅचरल फॉरेस्ट व बायोडायव्हर्सिटी या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेझेंटेशन व वर्कशॉप आयोजित केले गेले ज्यामध्ये…
पाटिवि कुटुंबासाठी अनोखी स्पर्धा-‘आम्ही १००’
पाटिवि कुटुंबासाठी अनोखी स्पर्धा-”आम्ही १००” यावर्षी आपल्या पार्ले टिळक शाळेने १०० व्या वर्षात पदार्पण केले. शाळेने या शंभर वर्षात विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. “पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबातले सर्व जण याच शाळेत शिकलो” असे अभिमानाने सांगणारी अनेक कुटुंबे पार्ल्याच्या पंचक्रोशीत आढळतात. अश्या पा.टि. वि. कुटुंबांसाठी एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे-“आम्ही शंभर”.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सर्व पिढ्यातील सर्व सदस्यांची…
TEACHERATHON 2020-Best Virtualisation Award
TEACHERATHON 2020 Mr. Rakesh Gandhi a senior Mathematics and Physics teacher,teaching in PARLE TILAK VIDYALAYA [ICSE] has been awarded for BEST VIRTUALISATION in the prestigious TEACHERATHON 2020 organised by Lilavatibai Podar School. A Power Point Presentation was prepared on the topic ‘Uniform Circular Motion’ [Physics – Grade X] followed by a detailed lesson plan.The following pedagogy were used to make…
CA Ajit Joshi (Ex-student of PTVA and Dahanukar College) now a member of task force of Educationalists formed by Government of Maharashtra
Ex student of M. L. Dahanukar college and faculty of PTVA’s Institute of Management CA Ajit Joshi ( Ph.D.) is selected to be member of task force of Educationalists formed by government of Maharashtra for New National Education Policy 2020. Congratulations Mr. Joshi.! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचा…
हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त पा टि वि अ ने माजी विद्यार्थ्यांसाठी ऑन लाईन माध्यमातून आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला . सर्व स्पर्धकांना ऑन लाईन सहभाग इ प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध अर्कचित्रकार मा. श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केले होते. गेल्या आठवड्यात पाटिवि मराठी माध्यमिक विभागाच्या चित्रकलाकक्षात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात प्रभुदेसाईंच्या हस्ते सर्व विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके…
” शिक्षक दिन” कृतज्ञता सोहळा २०२०
” शिक्षक दिन” कृतज्ञता सोहळा २०२० पा. टि. वि. अ. च्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिनी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात संबोधित केले. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सांगताना केंद्रीय मंत्री मा.प्रकाश जावडेकर म्हणाले, 📌नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे. 📌हॅकेथॉनसारखे उपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’…
५ सप्टेंबर २०२० ! – शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा-खास आभासी कार्यक्रम
५ सप्टेंबर २०२० ! – शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील हा शिक्षकदिन, शिक्षक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर स्वतः केंद्रीय मंत्री मा. खा. श्री प्रकाशजी जावडेकर आपल्या संस्थेतील शिक्षकांना आणि विदयार्थ्यांना एका खास आभासी कार्यक्रमात सम्बोधीत करतील. नवीन शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीमध्ये जावडेकरांचे मोठे योगदान आहे….
पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! यावर्षी मुलींनी निकालात बाजी मारलीय आणि पहिल्या पाच क्रमांकावर मुली यशस्वी ठरल्यात . पार्ले टिळकच्या मुली हुशार !













