News And Updates

पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील अद्ययावत गणित कक्षेचे उद्घाटन

पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील अद्ययावत गणित कक्षेचे उद्घाटन

शाळेतील अद्ययावत गणित कक्षेचे उद्घाटन दि. ३०/११/२०१९ रोजी  संस्थेचे मानद सहकार्यवाह श्री. हे. क. भाटवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

के/पी ईस्ट वॉर्डच्या  विज्ञान प्रदर्शनात शाळेचे यश

के/पी ईस्ट वॉर्डच्या  विज्ञान प्रदर्शनात शाळेचे यश

के/पी ईस्ट वॉर्डचे विज्ञान प्रदर्शन दि. ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये  शैक्षणिक साधन स्पर्धेत पार्ले टिळक मराठी शाळेतील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक श्री. अजय का. पाटील यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले व झोनल स्तरासाठी त्यांची निवड झाली. तसेच निबंध स्पर्धेत विद्यालयातील शिक्षिका श्रीम. सुचेता स. लघाटे यांचा द्वितीय […]

Read More

पार्ले टिळक विदयालय संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांचे वार्षिकोत्सव

पार्ले टिळक विदयालय मराठी माध्यम शाळेच्या पटांगणावर मंगळवार दिनांक १७.१२.२०१९ ते सोमवार २४.१२.२०१९ या कालावधीत संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांचे वार्षिकोत्सव आयोजीत केले आहेत.  त्याचा तपशील खालीलप्रमाणे :- बुधवार १८.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा गुरुवार १९.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा शुक्रवार २०.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक […]

Read More

BRITISH COUNCIL INTERNATIONAL SCHOOL AWARD 2019!

BRITISH COUNCIL INTERNATIONAL SCHOOL AWARD 2019!

CONGRATULATIONS!!! BRITISH COUNCIL INTERNATIONAL SCHOOL AWARD 2019! Dear Parents, We are delighted to inform you that Parle Tilak Vidyalaya (ICSE) has been awarded The British Council International School Award 2019 and is accredited for the period 2019-22. The Award will be formally presented to our school in a grand ceremony […]

Read More