Celebration of Azadi ka Amrit Mahotsav in all Schools ,Colleges and Institutes of Parle Tilak Vidyalaya Association
Articles by: Admin
स्वातंत्र्यदिनाचा अनोखा सोहळा..
स्वातंत्र्यदिनाचा अनोखा सोहळा.. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत असताना मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन या शैक्षणिक संस्थेत एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पाटिविअच्या पाच शाळांमधील कलाशिक्षकांनी मिळून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनी ७५ फूट कॅनव्हास ७५ मिनिटात रंगवला. १५ ॲागस्टला सकाळी शाळांमधील झेंडावंदन झाल्यानंतर ठीक ९ वाजता […]
75 activities in 75 days at MCC
75 activities in 75 days at MCC PTVA’s Mulund college of commerce celebrated the 75 years of independence in a unique way ! NSS unit of the college organised 75 activities in 75 days.
१ ऑगस्ट २०२२ , “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास ” पुस्तक प्रकाशन समारंभ.
१ ऑगस्ट २०२२ , “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास ” पुस्तक प्रकाशन समारंभ. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून, उद्या सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते साठ्ये […]
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! – भाग २
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! – भाग २ “पार्ले टिळक सारख्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात” असे गौरवोद् गार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. उदय सामंत यांनी काढले. पाटिविअ च्या शताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या […]
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! भाग १- पहिले सत्र
पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! भाग १- पहिले सत्र “पार्ले टिळक सारख्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात” असे गौरवोद् गार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. उदय सामंत यांनी काढले. पाटिविअ च्या शताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित […]
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 2
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 2 पाटिविअ चा शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या अतिशय बहारदार कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने झाला. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने या कार्यक्रमाला सर्वच […]
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 1
पाटिविअ सांस्कृतिक कार्यक्रम भाग 1 पाटिविअ चा शताब्दी सांगता सोहळा संपन्न ! या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या अतिशय बहारदार कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने झाला. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील […]
शौर्य दालन उद्घाटन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त)
शौर्य दालन उद्घाटन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त) माजी भारतीय हवाईदल प्रमुख प्रदीप नाईक यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आणि भाषणाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.
बलशाली भारत होवो भाग ७. कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना
बलशाली भारत होवो भाग ७ कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना बलशाली भारत होवो भाग ७. कमांडर विक्रांत बर्वे (निवृत्त), भारतीय नौसेना- भारतीय नौसेनेतील वायुदल . Naval Aviation या क्षेत्रात २१ वर्षे कामगिरी बजावलेले कमांडर विक्रांत बर्वे हे पाटिवि मराठी शाळेचे माजी विद्यार्थी .ते सांगत आहेत नौदलातील रोमहर्षक आठवणी. १ […]









