१ ऑगस्ट २०२२ , “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास ” पुस्तक प्रकाशन समारंभ.
लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून, उद्या सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता “लोकमान्य टिळक – एक चिकित्सक अभ्यास” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते साठ्ये महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील सभागृहात आयोजित केला आहे .
सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण YouTube Live या माध्यमातूनही करण्यात येणार आहे.
आपण online या कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती. हे पुस्तक पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शताब्दीपूर्ती निमित्त प्रकाशित होत आहे.
Link: https://youtu.be/MVLLCMP4eos
