” शिक्षक दिन” कृतज्ञता सोहळा २०२०

” शिक्षक दिन” कृतज्ञता सोहळा २०२०
पा. टि. वि. अ. च्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिनी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात संबोधित केले. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सांगताना केंद्रीय मंत्री मा.प्रकाश जावडेकर म्हणाले,
📌नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे.
📌हॅकेथॉनसारखे उपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला चालना मिळेल.
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.