हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल
हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल. भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धकांचे खूप आभार आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन . विजेत्यांच्या नावासमोर ज्या साली ते दहावी उत्तीर्ण झाले ते वर्ष लिहिले आहे. सर्व स्पर्धकांना ऑन लाईन माध्यमातून सहभाग इ प्रमाणपत्रे दिली जातील. तर सर्व काही सुरळीत झाल्यानंतर विशेष समारंभात सर्व विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
मराठी हस्ताक्षर स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक :
श्रद्धा संतोष भिसे – बॅच- २०१७
द्वितीय क्रमांक : सौ. मनीषा दीपक आंगणे– बॅच – १९७८
तृतीय क्रमांक: शिवानी संजीव फडणीस – बॅच- १९७४
उत्तेजनार्थ चौथा क्रमांक : कविता भावे लेले- बॅच -१९८३
पाचवा क्रमांक: अनघा विजय मोरे- बॅच- २००८
English Handwriting Competition Winners
First : Vini Shah- Batch- 2014
Second: Anamika Rajan Salunke – Batch- 2010
Third: Neha Rajendra Chavhan – Batch – 2019
Consolation Prizes Forth: Tanvi Murkunde – Batch – 2016
Fifth: Janhavi Nemlekar – Batch – 1990
