संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात पा.टि.वि.अ.च्या एस.एस.सी. बोर्डाच्या तीनही शाळांचे निकाल १००%
दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात इ.दहावी शालान्त परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. पा.टि.वि.अ. च्या तिन्ही शाळांचा निकाल १००% लागला. संस्थेच्या तसंच पा.टि.वि. मराठी शाळेच्या १००व्या वर्षात १००% निकाल !