पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा … मुंबईपेक्स २०१९ या प्रदर्शनात शाळेने सक्रिय सहभाग घेऊन कांस्य पदक पटकावले. तसेच हे पदक आणि प्रशस्तिपत्रक शिक्षणमंत्री श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते देण्यात आले.मुख्याध्यापिका, पालक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !!