अंतरिक्ष एक भव्य प्रदर्शन – ७,८ जानेवारी २०२३
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळा प्रस्तुत
भव्य अंतरिक्ष प्रदर्शन
अंतरिक्षाबद्दलच्या अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अवश्य भेट द्या
स्थळ: पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे प्रांगण
दिनांक: शनिवार – ७ व ८ जानेवारी २०२३
वेळ: सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ८
