पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती ‘ स्मरणिका

पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती’ स्मरणिका

पार्ले टिळक विद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाटिवि असोसिएशनने ‘शतकपूर्ती‘ स्मरणिका प्रसिद्ध केली. या स्मरणिकेचे प्रकाशन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. हर्डीकर सर यांच्या हस्ते ९जून२०२१ रोजी झाले. शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांच्या महत्त्वपूर्ण सहभागातून ही स्मरणिका सिद्ध झाली आहे. शाळेच्या शंभर वर्षांच्या रोमहर्षक वाटचालीचा धावता आढावा यात घेण्यात आला आहे. तर अनेक जणांनी आपल्या शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे हा अंक वाचनीय झाला आहे.

स्मरणिका वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा. 

Link for Mobile :

https://play.google.com/store/books/details?id=wKQ3EAAAQBAJ

Link for Desktop / Laptop : 

https://books.google.co.in/books/about?id=wKQ3EAAAQBAJ&redir_esc=y

 

संस्थेच्या कुठल्याही शाळा / महाविद्यालयाचे आजी, माजी विद्यार्थी / पालक / हितचिंतक या नात्याने संस्थेतील उपक्रमांची अद्यावत माहिती आपणांस मिळावी यासाठी कृपया [email protected] वर आपले नाव नोंदवा. किंवा सोबतचा गुगल फॅार्म भरा.
Form Link : 
https://forms.gle/ATpuSxwxfwadm9Ts9