लोकमान्य टिळकांचे जीवन आणि ध्येय : व्याख्यानमाला

लोकमान्य टिळकांचे जीवन आणि ध्येय : व्याख्यानमाला

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन विलेपार्ले, मुंबई यांनी संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू समोर आणण्याकरता लोकमान्य : ऑनलाईन लेक्चर सिरीजचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार,लेखक आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी होणार असून सांगता सोहळा हा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा सोबत जोडली आहे. PTVA YouTube वाहिनीवर हा कार्यक्रम थेट पाहता येईल.
www.youtube.com/parletilakvidyalayaassociation