पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन शतक महोत्सवी वर्ष
पार्ले टिळक विद्यालयातील मराठी भाषा विश्व दालन उद्घाटन सोहळा या निमित्त
पार्ले टिळक विद्यालयातील मराठी भाषा विश्व दालन उद्घाटन सोहळा या निमित्त
पा.टि.वि.अ. आयोजित “मराठी साहित्याचा जागर” सादरकर्ते – पा. टि. वि. मराठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रथितयश कलावंत
प्रदीप वेलणकर , सचिन खेडेकर , रजनी वेलणकर, इला भाट्ये, राहुल मेहेंदळे , यशोमान आपटे, गीते- सोनाली कर्णिक, वेदश्री ओक
सूत्र संचालन- आकांक्षा गाडे , संकल्पना – मधुरा वेलणकर, संहिता- रजनी वेलणकर
स्थळ- पा टि वि मराठी शाळा , ५ वा मजला
रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता
कार्यक्रमाचे Live प्रक्षेपण PTVA YouTube वाहिनीवर पाहायला विसरू नका.