Ex student of M. L. Dahanukar college and faculty of PTVA’s Institute of Management CA Ajit Joshi ( Ph.D.) is selected to be member of task force of Educationalists formed by government of Maharashtra for New National Education Policy 2020. Congratulations Mr. Joshi.!
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचा नवीन कार्य बल गठीत करण्यात आला आहे. त्यामध्ये सी ए अजित जोशी ( Ph.D.) यांची निवड झाली आहे. अजित जोशी म. ल. डहाणूकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून पा.टि.वि.अ. च्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा !