पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील दहावीला उत्तम गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! यावर्षी मुलींनी निकालात बाजी मारलीय आणि पहिल्या पाच क्रमांकावर मुली यशस्वी ठरल्यात . पार्ले टिळकच्या मुली हुशार !