परांजपे विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेली एक खास भेट..

एक अशी शॉर्टफिल्म जी पाहिल्यावर तुम्हाला शाळेची आठवण तर जरूर येईलच पण शाळेत जगलेले काही क्षणही हे बघताना तुम्ही नकळत जगाल. जरूर पहा..