Home » News

News

WELCOME TO Parle Tilak Vidyalaya Association

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आयोजित  भाषा विश्व प्रदर्शन 

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आयोजित  भाषा विश्व प्रदर्शन  पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या माध्यमातून मराठी , हिंदी, इंग्रजी , संस्कृत या भाषांचा जागर करणारे भाषा विश्व हे प्रदर्शन दिनांक ४ व ५ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते. पार्ले टिळक असोसिएशनच्या सर्व शाळांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला होता.  भाषेच्या उगमापासून , आरोळ्यांपासून , चित्रलिपीपासून आत्ताच्या तंत्रज्ञानातील भाषेपर्यंतचा प्रवास या…

PTV English Medium Primary Section’s Annual Sports Day 2020

The much awaited Annual Sports Day was held on Sunday 19th January 2020, with great zeal, excitement and frolicsome atmosphere. The programme began with the Principal Mrs. Swapna Trailokya’s welcoming the Chief Guest Mr.Varun Gujaran (International Judo Champion ) and the esteemed gathering and emphasised on the importance of sports in a child’s life. The chief guest , the Principal…

44th Tilak Trophy 2019 organised by PTVA.

44th Tilak Trophy 2019 organised by PTVA. Date- 30th nov 2019 Sports- Kabaddi, Kho Kho, Volleyball Total Teams participated- 86 Students participated- 950 approx. Glimpse of Tilak Trophy 2019         Tilak Trophy Winners     

पार्ले टिळक मराठी माध्यम शाळेतील अद्ययावत गणित कक्षेचे उद्घाटन

शाळेतील अद्ययावत गणित कक्षेचे उद्घाटन दि. ३०/११/२०१९ रोजी  संस्थेचे मानद सहकार्यवाह श्री. हे. क. भाटवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

के/पी ईस्ट वॉर्डच्या  विज्ञान प्रदर्शनात शाळेचे यश

के/पी ईस्ट वॉर्डचे विज्ञान प्रदर्शन दि. ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये  शैक्षणिक साधन स्पर्धेत पार्ले टिळक मराठी शाळेतील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक श्री. अजय का. पाटील यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले व झोनल स्तरासाठी त्यांची निवड झाली. तसेच निबंध स्पर्धेत विद्यालयातील शिक्षिका श्रीम. सुचेता स. लघाटे यांचा द्वितीय क्रमांक आला. विज्ञान प्रदर्शनात सहशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी सीनियर गटामध्ये…

Sports day schedule of all schools of PTVA

Sports day schedule of all schools of PTVA as follows – 7th Dec  PTV Marathi Medium Primary School 8th to 9th Dec PTV English Medium Secondary School 10th to 12th Dec PTV Marathi Medium Secondary School 19th Jan 2020 PTV English Medium Primary School 1st Feb 2020   PTV English Medium School, Andheri.