The Space Exhibition Stall No. 3 – पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळा, शनिवार ७ आणि रविवार ८ जानेवारी २०२३
अवकाश सफर
मुख्य आकर्षण अंतराळ यान
ज्याचा आकार space ship Neptune सारखा असेल.
या यानातून अंतराळातील धूमकेतू, नक्षत्रे, कृष्ण विवर, उपग्रह, अवकाशीय कचरा तसेच आकाशगंगा, तारकासमूह इ. गोष्टी मॉडेल स्वरूपात तसेच बॅकग्राऊंड ला चित्रांच्या स्वरूपात दाखवण्यात आले होते.
समोरील बाजूस प्रोजेक्टर वर संबंधित विषयाची अधिक माहिती प्रस्तुत करणारे व्हिडिओ दाखवण्यात आले होते.







