बलशाली भारत होवो भाग २-“सैनिकी शाळा “
बलशाली भारत होवो भाग २-“सैनिकी शाळा ” Military School प्रमुख पाहुणे-कर्नल अजय ओक(निवृत्त).माजी विद्यार्थी, राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज डेहराडून आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी National Defence Academy (NDA). सैन्यदलातील तेजस्वी करियर साठी सातवीमध्ये कर्नल ओक यांच्या आजोबांनी त्यांना पार्ले टिळक विद्यालय या मराठी शाळेतून थेट डेहराडूनच्या राष्ट्रीय इंडिअन मिलिटरी कॉलेज या सैनिकी शाळेत घातले.तिथले त्यांचे अनुभव ऐकुयात ‘बलशाली भारत होवो’ च्या या दुसऱ्या भागात .
अवश्य पाहा , रविवार दि.३१ ऑक्टोबर २०२१, सकाळी ९ वाजता , क्लिक करा – https://youtu.be/JIsf3SvMXBw