पार्ले टिळक विदयालय संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांचे वार्षिकोत्सव

पार्ले टिळक विदयालय मराठी माध्यम शाळेच्या पटांगणावर मंगळवार दिनांक १७.१२.२०१९ ते सोमवार २४.१२.२०१९

या कालावधीत संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांचे वार्षिकोत्सव आयोजीत केले आहेत.  त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-

बुधवार १८.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा
गुरुवार १९.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा
शुक्रवार २०.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा 
शनिवार  २१.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय आय.सी.एस.ई.
रविवार २२.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक शाळा
सोमवार  २३.१२.२०१९ पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक शाळा
मंगळवार २४.१२.२०१९ Staff gathering पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन