गुरुवंदना
५ सप्टेंबर २०२० शिक्षक दिन ! आपण हा शिक्षक दिन शिक्षक कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करत आहोत. आपल्या सर्वांसाठी चिरस्मरणीय असे गुरुवर्य मा. सी.पेंढारकर आणि गुरुवर्य नी. र. सहस्रबुद्धे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
गुरुवंदना हा कार्यक्रम काही माजी शिक्षकांच्या सहभागाने संपन्न झाला.